भारतात श्री शनिदेवाची अनेक तीर्थ क्षेत्र प्रख्यात आहेत.
- श्री क्षेत्र शनी शिंगणापूर ता. नेवासा, जि. अहमदनगर (महाराष्ट्र)
- नास्तान्पूर राक्षस भुवन नांदगाव – नाशिक (महाराष्ट्र)
- शनिश्चर बड्सेश्वर, उज्जैन – (ग्वालियर)
- पिंपळगाव – लामरेटाघाट (जबलपूर)
- तिरुन्ल्लर – (तामिळनाडू)
- कोकिळा वन – मथुरा – (उत्तर प्रदेश)
- श्री शनी तीर्थ बीरझापूर
- श्री शनिदेव – दुर्गा (छतीसगढ राज्य)
- शानिभवन – श्री शानितीर्थ – औरंगाबाद (महाराष्ट्र)
उपयुक्त नऊ प्रसिद्ध शानितीर्थ शेत्रांमध्ये श्री क्षेत्र शनिशिंगणापूरचे शनेश्वर मंदिर सर्वार्थाने प्रथम क्रमांकावर आहे.