श्री शनिदेवाची पूजा का ? कशी ? कधी करावी ?

श्री शनिदेवाची पूजा का ? कशी ? कधी करावी ?

  • सर्वजाती – धर्माचे स्त्री-पुरुष श्री शनिदेवाच्या स्वयंभू मूर्तीचे दूरवरून दर्शन घेतात
  • जर तुमच्या राशीत शनीचे आगमन झाले असेल तर ….
  • जर तुम्ही साडेसातीने ग्रस्त असाल तर…..
  • जर तुम्ही शनी दृष्टीने पीडित व त्रस्त असाल तर….
  • जर तुम्ही कारखाना , लोखंडी उद्योग , ट्रव्ह्ल्स , ट्रक , तेल पेट्रोलियम , मेडिकल , प्रेस , कोर्ट कचेरी क्षेत्राशी संबंधित असाल तर ……
  • जर आपण एखादे शुभकार्य प्रारंभ करीत असाल तर ….
  • जर आपल्या व्यवसायात , कारभारात घाटा, नुकसान होत असेल तर; जर तुम्ही रोग – कॅन्सर, एड्स , कुष्टरोग , किडनी , लकवा ग्रस्त , साई टिका, हृदयरोग, मधुमेह , त्वचा रोगाने त्रस्त व पीडित असाल तर श्री शनिदेवाची पूजा – अर्चा अभिषेक जरूर करावा.
  • डोक्यावरील टोपी काढूनच दर्शन घ्यावे.
  • ज्याच्या घरी बाळंतपण , सुतक , रजोदर्शन असलेल्यांनी शनी दर्शन करू नये.

ठिकाण

श्री शनैश्वर देवस्थान, शनी शिंगणापूर,
पोस्ट : सोनई, तालुका : नेवासा, जिल्हा : अहमदनगर
पिनकोड : ४१४ १०५. महाराष्ट्र , भारत.

गुगल नकाशा