श्री शानिदेवासाठी लागणारी पूजा अर्चा सामुग्री
- पानफुल विशेषतः रुईचे पान फुल
- दीपक
- अगरबत्ती
- नैवैद्य – मिठाई
- संबंधित ऋतूंची फळे
- रुईच्या पानाचा हर
- कापूर
- उडीद
- तेलात तळलेल्या पुरया
- लवंग
- विलायची
- पान
- सुपारी
- गंगाजल किंवा कोणत्याही पवित्र नदीचे पाणी ,
- नारळ
- लोखंडी नाल , घोडयाचा नाल
टिप – ( वरील पैकी कोणत्याही २ – ४ वस्तू असल्या तरी चालतील. सर्वच वस्तू पाहिजेत असे नाही. )