श्री क्षेत्र शनी शिंगणापूरची कीर्ती व यशोगाथा क्षितिजाकडे पोहचल्याने जगभरातील मान्यवर लोक हे विचित्र, संस्मरणीय तीर्थक्षेत्र पहाण्यासाठी उत्सुक असतात. आधुनिक सुख सोयी व वाहनांची विपुल रेलचेल त्यामुळे अनेक मान्यवरांनी भाऊंच्या काळात श्री शनी शिंगणापूरला भेट देऊन दर्शन घेतले.
प्रामुख्याने :- भारताचे माझी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा,मुख्यमंत्री विलासराव देशमुख,माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन, राष्ट्रवादि काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,लोकसभा सभापती मनोहर जोशी,लालू प्रसाद यादव, स्वामी शंकराचार्य,आण्णा हजारे, ह.भ.प. तनपुरे महाराज (पंढरपूर),प्रणव मुखर्जी,अनुराधा पौडवाल, गुलशन कुमार, कर्नाटक विधान सभाध्यक्ष कल्याणकर, सांसद फुलनदेवी, राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज, झिम्बावे चे जयेश शहा, मधु मंगेश कर्णिक, मच्छिंद्र कांबळी, भिम्शेन जोशी झाकीर हुसेन, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील सुधीर फडके, सुरेश वाडकर, जितेंद्र अभिषेकी, अरुण दाते, नंदू होनप, अजित कडकडे, जगदीश खेबुडकर, शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी, सुनील दत्त, संजय दत्त, अक्षय कुमार, अजिंक्य देव, आशा काळे मा. बाळासाहेब विखे पाटील खासदार तुकारामजी गडाख पाटील आमदार यशवंतरावजी गडाख पाटील इत्यादी.